⚡सावंतवाडी ता.१४-:
गोव्या राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे खासगी दौर्यानिमित्त सावंतवाडी राजवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांचे संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले राणीसाहेब सत्त्वशिलादेवी भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या. श्री. गजपती राजू हे बराच वेळ सावंतवाडी राजवाड्यामध्ये होते त्यांनी राजवाडा व संस्था संदर्भातील माहिती यावेळी जाणून घेतली.
गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू यांची सावंतवाडी राजवाड्याला भेट…
