ओंकार हत्ती अत्याचार प्रकरण; उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली”…

⚡बांदा ता.३०-: ओंकार हत्ती अत्याचार प्रकरणी कारवाई करणे तसेच त्याला दोडामार्ग येथील नैसर्गिक अधिवासात सोडावे या मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणस बसलेले गुणेश गवस यांची प्रकृती रात्री खालवील्याने त्यांना तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. मध्यरात्री वनविभागाचे परीक्षेत्रीय वन अधिकारी सुहास पाटील यांनी त्यांची भेट घेत तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान गवस यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी व ओंकार प्रेमिनी बांदा श्रीराम चौकात साखळी उपोषणस सुरुवात केली.

You cannot copy content of this page