⚡मालवण ता.२६-: मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, सौं. निलमताई राणे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर, शहर संघटक राजू बिडये, निकीत वराडकर यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
