भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतले खा. नारायण राणे यांचे आशीर्वाद…

⚡सावंतवाडी ता.२६-:
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्यासह सौ. नीलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री
ना. नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले आदी उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे यांनी सौ. श्रद्धाराजे व लखमराजे भोंसले यांच्याशी विस्तृत चर्चा केली. तसेच निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

You cannot copy content of this page