⚡सावंतवाडी ता.१३-: माजी नगरसेवक नासिर शेख यांना यांना कोल्हापूर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांची तडीपारीच्या प्रस्तावाला “स्टे” ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून सावंतवाडीत होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकी ते सक्रिय सहभागी होणार असल्याचे समजतेय. त्यांनी सावंतवाडी न.प. च्या निवडणुकीत लक्ष घातल्यास त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.
नासिर शेख यांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला अखेर न्यायालयाकडून “स्टे”..
