शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी विजय चव्हाण यांची तर तालुका सचिवपदी गुरुनाथ चव्हाण यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०४-:
मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी नियुक्ती जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी देवली गावचे माजी सरपंच विजय (बाबू) रामजी चव्हाण यांची तर तालुका सचिवपदी गुरुनाथ चव्हाण यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच देवली बुथ क्र. 117 व 118 येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी शिवसेना मालवण तालूका प्रमुख राजा गावडे, शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुकाप्रमुख देवली सरपंच शाम वाक्कर, शहर प्रमुख दिपक पाटकर, युवासेना तालूका प्रमुख स्वप्नील गावडे, प्रमुख विभाग प्रमुख मंदार लुडबे, संतोष साठविलकर, उपविभाग प्रमुख शामा मेस्त्री, रुपेश आळवे, तुषार चव्हाण, सूर्या चव्हाण बबलू चव्हाण, अविनाश चव्हाण भूषण बोवलेकर, आकाश बिरमोळे, विकी चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, आशू चव्हाण, रुपेश चव्हाण, अक्षय चव्हाण, अजित चव्हाण, शभा चव्हाण, समीर वेतुरेकर, गिरीधर चव्हाण, निलेश चव्हाण, शैलेश चव्हाण, विजय देऊलकर आदी उपस्थित होते.

देवली बुथ क्रमांक 117 शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना शाखाप्रमुख पदी रामचंद्र शांताराम चव्हाण, उपशाखा प्रमुख प्रभाकर सहदेव देऊलकर, उपशाखाप्रमुख पदी चैतन्य प्रशांत वाक्कर, गाव प्रमुख पदी चंद्रकांत रामचंद्र चव्हाण, गाव प्रमुख पदी गंगाराम चंद्रकांत आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवली बूथ क्रमांक 118 शिवसेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. देवबाग उपविभाग प्रमुख श्यामा मेस्त्री, शाखा प्रमुख अतुल (दाजी) चव्हाण, उपशाखा प्रमुख रुपेश चव्हाण, उप शाखा प्रमुख आत्माराम (बंटी) चव्हाण, गाव प्रमुख दीपक चव्हाण, बूथ अध्यक्ष तुषार रघुनाथ चव्हाण

बुथ 118 युवासेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. शाखा प्रमुख संदेश चव्हाण, उप शाखा प्रमुख तुषार चव्हाण,उप शाखा प्रमुख विजय सावंत, युवा सेना गाव प्रमुख गणेश चव्हाण,

बूथ क्रमांक 117 युवासेना पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. शाखा प्रमुख रोहन मयेकर,उप शाखा प्रमुख वैभव चव्हाण, उप शाखा प्रमुख जितेंद्र देऊलकर, विभाग प्रमुख मंगेश (राजू) चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page