आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ‘पीएमश्री’ शाळा सन्मान चराठा नं. १ चा प्रभाकर सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार…

शाळेचे व शाळेतील शिक्षक,मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांचे केले कौतुक..

⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाचपई आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ चराठा ‘ पीएमश्री ‘ शाळा म्हणून समर्पित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शाळेला हा बहुमान मिळाल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांचा सत्कार केला यावेळी त्यांनी शाळा व्यस्थाप व शिक्षक यांचे कौतुक देखील केले. यावेळी युवानेते संदिप गावडे, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, रेश्मा सावंत,बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर , ॲड. सिध्दांत भांबुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page