जगातलं सर्वात मोठे दान हे रक्तदान…
अयोध्याप्रसाद गावकर:श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे आयोजित नेत्र तपासणी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.. देवगड (प्रतिनिधी)जगातलं सर्वात मोठं दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले ती फार मोठी स्वामींची ईश्वरी सेवा असल्याचे प्रतिपादन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष श्री. अयोध्याप्रसाद गावकर यांनी हडपीड…
