कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवणे ही आजच्या काळाची गरज-:युवराज लखमसावंत भोंसले…
⚡सावंतवाडी ता.१५-: सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग,श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीव यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चार आठवड्याचा हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन या शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे…
