मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रगत विद्यामंदिर रामगड व टोपीवाला हायस्कुलची विज्ञान प्रतिकृती प्रथम…
⚡मालवण ता.२०-:मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थीनिर्मित विज्ञान प्रतिकृतीमध्ये प्राथमिक गटात प्रगत विद्यामंदिर रामगड च्या भक्ती नागेश परब हिने तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मालवणच्या ओम चंद्रशेखर आंबेरकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन…
