सर्विस लाईनला स्पार्किगमुळे आगीचा धोका…
दिपाली भालेकर: महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी गवळीतिठा येथे सर्विस लाईन मध्ये स्पार्किगमुळे वारंवार आग लागत असून महावितरणने तात्काळ या प्रकारची दखल घ्यावी अन्यथा काही दुर्घना घडल्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहणार असे आज सावंतवाडी येथील नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुनावले. सौ. भालेकर म्हणाल्या की, आज सकाळी…
