देवगड तहसीलदार रमेश पवार यांनी स्वीकारला पदभार…
⚡देवगड ता.१०-:तहसीलदार रमेश पवार यांचे देवगड तहसील कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीत काही महिन्यांपूर्वी मुबंई येथे पवार यांची प्रशासकीय बदली झाली होती. मात्र पवार यांचा प्रशासकीय कामकाजातील अनुभव आणि लोकांभूमिख असलेल्या कामकाज पद्धतीमुळे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीने आर. जे. पवार यांची देवगड तहसीलदार म्हणून पुन्हा नेमणूक करण्यात आली आहे….
