जत्रोत्सव दक्षिण कोकणच्या पंढरपूरचा…
*जत्रोत्सव सोनुर्लीच्या श्री देवी माय माऊलीचा *ð«सावंतवाडी दि.०१ विनय वाडकर-:* दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळख प्राप्त असलेले सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवार १ डिसेंबर रोजी होत आहे. दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊली ची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. अशा या माय माऊलीचा जत्रोत्सव म्हणजे तिच्या प्रिय…
