Headlines

рд╡рд┐рдирд╛ рдкрд░рд╡рд╛рдирдЧреА рд▓рдЧреНрди рд╕реЛрд╣рд│рд╛ рд▓рд╛рд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЖрдпреЛрдЬрдХрд╛рдВрд╡рд░ рджрдВрдбрд╛рддреНрдордХ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ

लग्नसमारंभासाठी परवानगी घेणे बंधनकारक : सावंतवाडी तहसीलदार यांची कारवाई *💫सावंतवाडी दि.२४-:* कोरोना च्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभासाठी पुन्हा एकदा परवानगी घेणे बंधनकारक असताना आणि तसे आदेश शासनाकडून दिले असतानाही आज सावंतवाडी तालुक्यात येथे एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या लग्न सोहळाच्या आयोजकांवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कार्यक्रम दहा हजार रुपयांचा दंड तर मास्क न वापरणाऱ्या लोकांवर २ हजर…

Read More

рдорд╕реБрд░реЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрддрдЪреА рдЧреНрд░рд╛рдорд╕рднрд╛ рд╕рдВрдкрдиреНрди

*💫मालवण दि.२४-:* मसुरे ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या बिळवस ग्रामपंचायतीच्या कार्यालय इमारत जागेबाबत सद्या वादंग निर्माण झाला असतानाच आज याबाबत आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मालवण बेळणे रस्त्यालगतची बिळवस टेलिफोन केंद्राजवळील श्रीमती जानकीबाई रामचंद्र पालव यांच्या मालकीची जागा श्रीमती पालव या बक्षीस पत्राने विनामूल्य देत असल्याने या जागेचे सरपंच यांनी लवकरात लवकर बक्षीस पत्र करावे…

Read More

*рдЕрдпреЛрдзреНрдпреЗрддреАрд▓ рд╢реНрд░реА рд░рд╛рдо рдордВрджрд┐рд░рд╛рд╕рд╛рдареА рдЦрд╛. рдирд╛рд░рд╛рдпрдг рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХреБрдЯреБрдВрдмрд╛рдХрдбреВрди резреж рд▓рд╛рдЦ рд░реБрдкрдпреЗ рдирд┐рдзреА рд╕рдорд░реНрдкрд┐рдд

सिंधूदुर्गनगरी ता २४ आयोध्या येथे प्रभु श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. या मंदिरासाठी भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्यावतीने १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अयोध्या येथे प्रभू श्री राम यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी असलेले मंदिर सुमारे ५०० वर्षापूर्वी पाढण्यात आले होते. ५०० वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आता या ठिकाणी प्रत्यक्ष…

Read More

рдкрд╛рдЪ рджрд┐рд╡рд╕реАрдп рдЕрдзрд┐рд╡реЗрд╢рди рдореНрд╣рдгрдЬреЗ рд╕рд░рдХрд╛рд░рдЪреА рдкрд│рд╡рд╛рдЯ

माजी मुख्यमंत्री नारायण राणे : कोरोनाच्या नावाखाली पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सिंधूदुर्गनगरी ता २४ सहा आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच दिवसांत गुंडाळायचे असल्याने राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करीत आहे. त्यांच्यात विरोधकांना सामोरे जाण्याची हिम्मत नाही. त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा बाऊ करीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ८ मार्च ही अधिवेशन मुदत असल्याने तोपर्यंत राज्यात कोरोना…

Read More

*рдЭрд╛рдбрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рдВрд░рдХреНрд╖рдг рд╡ рд╕рдВрд╡рд░реНрдзрдирд╛рдмрд╛рдмрдд рдШреЗрддрд▓реЗрд▓рд╛ рдирд┐рд░реНрдгрдп рд╕реНрд╡рд╛рдЧрддрд╛рд░реНрд╣

युवक कॉंग्रेस जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार *💫मालवण दि.२४-:* कॅराव्हॅन पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटनाचा शाश्वत विकास पर्यावरण संतुलन राखण्यासाठी झाडांचे संरक्षण व संवर्धन बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत सह्याद्री…

Read More

рдлреЛрдВрдбрд╛рдШрд╛рдЯ рдорд╛рд░рд╣рд╛рдгрдкреНрд░рдХрд░рдгреА рд╡рдирдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдЪреА рд╕рд╢рд░реНрдд рдЬрд╛рдорд┐рдирд╛рд╡рд░ рдореБрдХреНрддрддрд╛

आदिवासी कातकरी मारहाण प्रकरण *💫कणकवली दि.२४-:* फोंडाघाट येथील आदिवासी कातकरीना मारहाण केल्याप्रकरणी नायालयीन कोठडीत असलेल्या सर्व वनकर्मचाऱ्यांची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने ऍड.उमेश सावंत यांनी जामीन मंजुरीसाठी यशस्वी युक्तिवाद केला. फोंडाघाट येथील आदिवासी कातकरी महिलेसह पुरुषांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी फोंडाघाट वनपाल शशिकांत साटम, वनरक्षक संदिपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र…

Read More

рд╕реБрдХрд│рд╡рд╛рдб рддреЗ рдорд╛рд▓рд╡рдг рд╡реАрдЬ рдЙрдкрдХреЗрдВрджреНрд░рд╛рдкрд░реНрдпрдВрдд рдорд┐рдиреА рдЯреЙрд╡рд░рджреНрд╡рд╛рд░реЗ рд╡рд┐рджреНрдпреБрдд рдкреБрд░рд╡рдард╛ рд╡реНрд╣рд╛рд╡рд╛-: рдореЗрдШрдирд╛рдж рдзреБрд░реА…

*💫मालवण दि.२४-:* मालवण मधील वीज समस्या सोडविण्यासाठी सुकळवाड ते मालवण वीज उपकेंद्रापर्यंत मिनी टॉवरद्वारे विद्युत पुरवठा व्हावा, अशी मागणी मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान, मंत्री राऊत यांनी धुरी यांच्या निवेदनाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत वीज कंपनीचे सिंधुदुर्ग मंडलला सूचना दिली असल्याची माहिती मेघनाद धुरी यांनी…

Read More

рдореА рдкреЛрдЯрд╛рд╕рд╛рдареА рдирд╛рд╣реА рддрд░ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд╕рд╛рдареА рд▓рдврддреЛ…

रवी जाधव यांची पालिका प्रशासनास आर्त हाक *💫सावंतवाडी दि.२४-:* मी शुशिक्षत बेरोजगार आहे मी कुठेही बसुन काम करू शकतो. त्यामुळे माझ्यावर पालिकेने केलेला अन्याय हा अन्यायकारक असून मी पोटटासाठी नाही तर न्यायासाठी लढतो, अशी आर्त विनंती कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना रवि जाधव यांनी केली आहे. तर वरिष्ठांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आम्ही कारवाईसाठी आलेलो आहोत स्वतःहून…

Read More

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдкрдВрдЪрдХреНрд░реЛрд╢реАрддреАрд▓ рдердХреАрдд рд╡рд┐рдЬ рдХрдиреНрдХреЗрд╢рди рди рддреЛрдбрддрд╛ рдмрд┐рд▓реЗ рд╣рдкреНрддреНрдпрд╛рдд рдШреНрдпрд╛…

*शिवसेना शिष्टमंडळाचे निवेदन *💫कणकवली दि.२४-:* नांदगाव पंचक्रोशीतील थकीत विज ग्राहक घरगुती वा व्यावसाईक यांचे विज कन्केशन न तोडता बिले हप्त्यात घ्यावी अशा सुचना पालकमंत्री यांनी केलेल्या पार्श्वभूमीवर आज विज वितरण कंपनी नांदगाव च्या अभियंत्यांना याबाबत नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख राजा म्हसकर व शिवसेना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे. ते निवेदनात म्हणतात की, आम्ही नांदगाव पंचक्रोशी विज…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА рем рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЭрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी,दि.२४-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ६९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More
You cannot copy content of this page