Headlines

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рд╕реНрддрд░реАрдп рд╕рд╡реЗрд╢ рдирд╛рдЯреНрдпрдЧреАрдд рдЧрд╛рдпрди рд╕реНрдкрд░реНрдзрд╛…

*💫मालवण दि.१८-:* अष्टपैलू कलनिकेतन मालवण या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे स्व. राम गणेश गडकरी स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय सवेश नाट्यगीत गायन स्पर्धा दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. दत्तमंदिर, भरड मालवण येथे घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा १० ते १४ वर्षांपर्यंतचा वयोगट, १५ ते २० वर्षे वयोगट, आणि २१ वर्षावरील खुला वयोगट अशा तीन गटात घेण्यात…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдХреЛрд░реЛрдирд╛рдиреЗ рдЖрдгрдЦреА рдПрдХрд╛рдЪрд╛ рдореГрддреНрдпреБ

नवीन १८ रुग्ण:तिघांची कोरोनावर मात *💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 284 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 184 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 18 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर तीन रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. वैभववाडी तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यु…

Read More

*рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рди рдерд╛рдВрдмрд▓реНрдпрд╛рд╕ рдордирд╕реЗ рд╕реНрдЯрд╛рдИрд▓ рджреЗрдгрд╛рд░ рдЖрд░рдЯреАрдУ рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕ рдзрдбрдХ

मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा* *💫कुडाळ दि.१८-:* करोडपती सिलिका मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहणारे केबिनेट मंत्री मेटाकुटीला आलेल्या डंपर व मालवाहू स्थानिक व्यवसायिकांच्या पाठीशी राहतील का ? असा प्रश्न मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. आपला चरितार्थ चालवणाऱ्या डंपर व मालवाहक व्यवसायिकांवर सिंधुदुर्ग आरटीओ परजिल्ह्यातील भरारी पथके नेमून नक्की…

Read More

рддреНрдпрд╛ рдЖрддреНрдорд╣рддреНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдд рдЙрдкрд╕реНрдерд┐рдд рд╡рд╛рд╣рддреВрдХ рдкреЛрд▓рд┐рд╕рд╛рдВрдЪреА рдЪреМрдХрд╢реА рдХрд░рд╛

*मनसेची निवेदनाद्वारे गृहमंत्र्यांकडे मागणी* *💫सावंतवाडी दि.१८-:* सातोळी येथे अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलिस उपस्थित असताना सातारा येथील चालक अक्षय बापू हंगे या युवकांनी केलेल्या आत्महत्येबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. अपघात झाल्यानंतर जास्त नुकसान भरपाईची मागणी केल्याच्या निराशेतून त्याने आत्महत्या केली असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी करत वाहतूक पोलिसांनी देखील पैसे मागितले असल्याचा आरोप त्यानी केला…

Read More

рд╕рдЪрд┐рди рд╡рд╛рдЭреЗрдЪреЗ рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реА рдЙрджреНрдзрд╡ рдард╛рдХрд░реЗрдВрдЪрдВ рдЧреЙрдбрдлрд╛рджрд░

आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषदेत आरोप *💫कणकवली दि.१८-:* सचिन वाझे ला नोकरीत रिइस्टेट करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दबाव टाकला होता. वाझे हा लादेन आहे का ? असे विधिमंडळात विचारत मुख्यमंत्री ठाकरेंनी वाझेला पाठीशी घातले. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच वाझे चे गॉडफादर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.वाझेवर ठाकरेंचा…

Read More

рдХреЛрд╡рд┐рдб рд▓рд╕рд┐рдХрд░рдгрд╡рд░реБрди рдЖрдо. рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдЖрдХреНрд░рдордХ

जिल्ह्यात ४० हजारपैकी १४ हजार लसिकरण वस्तुस्थिती आणली समोर *💫कणकवली दि.१८-:* एकीकडे महाराष्ट्रात कोव्हीड लसीचा तुटवडा आहे असे पंतप्रधानांकडे रडगाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गायले. राज्याला मिळालेल्या 53 लाख लसिंपैकी फक्त 23 लाख लसीकरण झाले असून उर्वरित 30 लाख लसीकरण केव्हा करणार ? सिंधुदुर्गात उपलब्ध 40 हजार कोव्हीड लसिंपैकी फक्त 14 हजार लसीकरण झाले आहे….

Read More

рдЕрдЦреЗрд░ рддреЛ рд╕реНрдЯреЙрд▓ рдирдЧрд░рдкрд╛рд▓рд┐рдХреЗрдиреЗ рд╣рдЯрд╡рд▓рд╛*

*💫सावंतवाडी दि.१८-:* डिक्री केलेल्या जागेत सावंतवाडी येथील रवी जाधव यांनी लावलेला स्टॉल आज नगरपालिका प्रशासनाने काढून टाकला आहे. त्यामुळे हा स्टॉल विषय पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

Read More

рдпреБрдЧреНрдзрд╛ рдмрд╛рдВрджреЗрдХрд░ рд╣рд┐рдЪрд╛ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХ рд╕рдВрдЪрд╛рд▓рдХ рдкреНрд░рдореЛрдж рдХрд╛рдордд рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╕рддреНрдХрд╛рд░

अबँकस स्पर्धेत राज्यात प्रथम : शैक्षणिक वाटचालीस दिल्या शुभेच्छा *💫बांदा दि.१८-:* भारतीय जनता पार्टी सावंतवाडी तालुका बांदा मंडळ तर्फे माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते अबँकस स्पर्धेत राज्यात प्रथम आलेली बांदा जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.1 ची विद्यार्थीनी युग्धा दीपक बांदेकर हिचा सत्कार करून तिला…

Read More

рдореБрдВрдмрдИ-рдЧреЛрд╡рд╛ рд╣рд╛рдпрд╡реЗрд╡рд░ рдорд╣рд┐рд▓рд╛ рдмрдЪрддрдЧрдЯ, рд╢реЗрддрдХрд░реА рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рджреБрдХрд╛рдиреЗ рдЙрднрд╛рд░рд╛рд╡реАрдд

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सावंत यांची मागणी सिंधूदुर्गनगरी ता १८ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी. कृषि व्यवसाय वाढावा याकरिता शेतकऱ्यांच्या व महिला बचतगटांच्या प्रक्रिया केलेला कृषि माल विक्रीकरिता मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या लगत प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर दोन्ही बाजूला बाजारपेठा बनविण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यानी प्रसिद्धि पत्रकाद्वारे…

Read More

рд░рд╛рдЬреНрдп рдорд░рд╛рдареА рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рд╕рдВрдШрд╛рдЪреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХрд╛рд░реНрдпрдХрд╛рд░рд┐рдгреА рдЬрд╛рд╣рд┐рд░

जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची माहिती *💫कुडाळ दि.१८-:* महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हयाची इलेक्ट्रॉनिक मीडिया कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जाहीर केली असून जिल्हा उपाध्यक्ष पदी समिर जळवी,प्रमोद गवस, सचिव पदी कृष्णा सावंत, शिरीष नाईक, खजिनदार पदी सौ.संजना हळदिवे आणि सहखजिनदार पदी संजय भाईप यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसन्ना गोंदावळे,विष्णू धावडे,मिलिंद…

Read More
You cannot copy content of this page