जिल्ह्यात ७३ नवीन कोरोना रुग्ण..

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 414 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 375 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 73 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तर २० रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

मळगावात होळी उभारुन सात दिवसांच्या शिमगोत्सवाला प्रारंभ…

कोरोनाचे नियम पाळत साधेपणाने परंपरा जपत केली सुरुवात *💫सावंतवाडी दि.१८-:* मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ गावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत मळगाव गावची पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास साधेपणाने सुरुवात झाली. असंख्य वर्षांची ही अनोखी परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आले आहे. सकाळी कुळघराकडून तरंगकाठीचे पूजन करून गावचे राऊळ, गावकर…

Read More

मोटारसायकल रॅलीद्वारे ‘माझे वीजबिल माझी जबाबदारी’चा उपक्रम…

सिंधुदुर्ग मंडळातर्फे महावितरण कार्यालय कुडाळ ते बॅरिस्टर नाथ पै. विद्यालय कुडाळ असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन *💫कुडाळ दि.२८-:* महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाकडून महा कृषी ऊर्जा अभियान १ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत राबवण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर महावितरण कंपनी सिंधुदुर्ग मंडळातर्फे महावितरण कार्यालय कुडाळ ते बॅरिस्टर नाथ पै. विद्यालय कुडाळ असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात…

Read More

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील हाई स्पीड ट्रॉलरवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई…

निवती समुद्रात शीतल गस्ती नौकेची कारवाई मालवण दि प्रतिनिधी निवतीच्या समुद्रात रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या उडपी कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलर मालवणच्या मस्य व्यवसाय विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने पकडला पकडण्यात आलेल्या या बोटींवर लाखो रुपयांची मासळी सापडली असून त्या मासळीचा लिलाव सुरू होता मालवणच्या मत्स्य विभागाची शीतल’ ही गस्ती नौका घेऊन…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीचा भत्ता शिक्षकांना प्राप्त होणार;…

जिल्हाधिकारी यांचे आदेश;महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या मागणीला यश *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* १५ जानेवारी २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. सदर निवडणुकीत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य पार पडलेल्या कर्मचारी यांना अद्यापही निवडणूक भत्ता प्राप्त झाला नसल्याने सदर निवडणूक भत्ता कर्मचाऱ्यांना प्राप्त व्हावा, अशी मागणी दिनांक १०/०३/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य…

Read More

सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी नियुक्तीसाठी मंत्र्यांना भेटणार…

विजय गुरव यांची माहिती *💫कुडाळ दि.२७-:* रत्नागिरी-सिंधुदूर्ग साह्यक कामगार आयुक्त पदी व सिंधुदूर्ग कामगार अधिकारी पदावर नियमित अधिकारी नेमा, या मागण्यांसाठी लवकरच या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मा. कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व कामगार राज्य मंत्री मा. बच्चू कडू यांची पुढील आठवड्यात भेट घेणार, अशी माहिती अध्यक्ष विजय गुरव यांनी दिली. सध्या…

Read More

उपरलकर देवस्थान नजीक पाण्याची पाईपलाईन फुटली…

पाणी पुरवठा विभाग घटनास्थळी दाखल : नागरिकांनी सहकार्य करावे, नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी शहरातील उपरलकर देवस्थान नजदीक मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली असून, या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे हे घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पाईप लाईन फुटल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, नागरिकांनी…

Read More

आंदोलन स्थगित केलेतरी पूर्व कल्पना न देता केव्हाही आंदोलन छेडू…

मिथुन मालंडकर:मागण्या मान्य करा मालवण दि प्रतिनिधी एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात मालवण येथील मत्स्य व्यवसायच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमारांनी सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन होळी सणामुळे शनिवारपासून काही कालावधीसाठी स्थगित केले. तसे पत्र आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी शुक्रवारी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी मत्स्य विभागाला सादर केले. आंदोलन स्थगित…

Read More

आमदार वैभव नाईक यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी : शस्त्र बाळगणे तसेच कोव्हिड-१९ नियमांचे उल्लंघन प्रकरण *💫मालवण दि.२७-:* कायदा सर्वांसाठी समान आहे.तसा लोकप्रतिनिधींना देखील लागु आहे.सबब आमदार व शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच कोव्हिड१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराष्ट्र साथरोग नियंत्रण १८५७ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम २०२० योग्य ती चौकशी…

Read More

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करावे.

माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२७-:* सद्य स्थितीत देशात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून, जिल्ह्यात देखील रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असून, प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी…

Read More
You cannot copy content of this page