मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींच्या प्रदर्शनाचा मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावचा उपक्रम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान *ð«सावंतवाडी दि.२२ सहदेव राऊळ-:* मळगाव येथे प्रथमच सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र- विभाग सिंधुदूर्ग सावंतवाडी, मळगावच्यावतीने भरविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या प्रतीकृतींच्या प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्यावतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला. या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त…
