बांबर्डे येथील ग्रामदैवत वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या होणार साजरा
*ð«कुडाळ दि.०८-:* वेताळ-बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 09 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले होणार असून वार्षिक भेटीचे नारळ अर्पण करणे,नवस फेडणे,ओट्या भरणे आदी कार्यक्रमांस सुरुवात होणार आहे. यासाठी भाविकांनी कोरोना विषाणू आपत्काल पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे व…
