рдЪрд╛рдХреВ рд╣рд▓реНрд▓реНрдпрд╛ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдПрд▓рд╕реАрдмреА рдХрдбреВрди рджреЛрдиреНрд╣реА рд╕рдВрд╢рдпрд┐рддрд╛рд▓рд╛ рдШреЗрддрд▓реЗ рддрд╛рдмреНрдпрд╛рдд
*ð«सावंतवाडी दि.१२-:* शहरातील ट्रक चालकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयिताला आत्ताच ताब्यात घेतले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांना आणण्यात आले असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून चोवीस तासाच्या आत पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.
