निलक्रांती संस्थेच्या खासगी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन…
आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन* मालवण (प्रतिनिधी) निलक्रांती मत्स्य व कृषी सहकारी संस्थेने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना बाधितांना मोफत सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून संस्थेच्या कोळंब,मालवण याठिकाणी असलेल्या केंद्रात सुरू केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या खासगी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आले. निलक्रांती संस्थेने स्वतःहून कोविड केअर सेंटर सुरू…
