शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास द्या…

विभावरी सुकी : महिला प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन_ *💫सावंतवाडी दि.११-:* महाविकास आघाडी सरकार कडून सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास दिली जावीत अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेस च्या वतीने सरकार कडे करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ग्रामीण स्तरावर व्हावी तसेच लाॅकडाऊन काळात महिलांना स्वयंरोजगार उभारण्यास मदत करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून…

Read More

*जिल्ह्याला प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती; लहान मुलांसाठी ५० बेड चे रुग्णालय सुरू करणार* *💫सावंतवाडी दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही मशीन घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी…_

२५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी_ *💫कुडाळ दि.११-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा…

Read More

नगरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी टेस्टिंग लॅब मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवा

*कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांची तहसीलदारांकडे मागणी* *💫कुडाळ दि.११-:* सध्या कोरोनाची वाढती लाट पाहता नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोवीड चाचणी केली जात आहे या चाचणी मध्ये पारदर्शकता येण्यासाठी या स्टेटिंग लॅब मध्ये CCTV कॅमेरे बसवावे म्हणजे लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल व आरोग्य यंत्रेणेणेवरील ताण कमी होईल यासाठी कुडाळ नगराध्यक्ष ओंकर तेली यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार कुडाळ…

Read More

ना.एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरवल कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर…

शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वितरण_ *💫कणकवली दि.११-:* राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड केअर सेंटरला देण्यात आला आहे. आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते डॉ. दिक्षा वाघमारे यांच्याकडे हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द करण्यात आला….

Read More

कणकवली माऊलीची कोंड येथील नदीपात्रात अढळला मृतदेह…

*💫कणकवली दि.११-:* कणकवली माऊलींची कोंड येथील नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळीच या परिसरात गेलेल्या एका व्यक्तीला पाण्यावर तरंगताना अनोळखी व्यक्ती दिसताच त्यांनी याची माहिती रेल्वे स्टेशनवर असलेले रिक्षाचालक संजय मालंडकर व संतोष सावंत यांना दिली. त्यांनी तात्काळ कणकवली पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी असलेले…

Read More

आंब्याच्या बागेला आग लागून लाखोंची हानी

.नेमळे देऊळवाडी येथील दुर्घटना; ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बागायतदार हवालदिल *💫सावंतवाडी दि.११-:* नेमळे देऊळवाडी येथील आंबा कलम बागेत लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली आहे. मनोहर शांताराम परब यांची ही बाग होती.  आंबा हंगामाच्या काळात लागलेल्या या आगीत परब यांची आंब्यांनी बहरलेली पंधरा आंबा कलमे भस्मसात झाल्याने त्यांच्यावर फार मोठे संकट कोसळले असून,…

Read More

भंगसाळ नदीतून चीपी विमानतळासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामाला स्थगिती द्या

नगरसेवक राकेश कांदे यांची निवेदनाद्वारे उप अभियंता यांच्याकडे मागणी* *💫कुडाळ दि.११-:* कुडाळ येथील भंगसाळ नदीचे पाणी चीपि विमान तळावर नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईन चे काम सद्यस्थितीत स्थगित करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक राकेश कांदे यांनी म.औ.वि. उप विभाग चे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत असून, या…

Read More

*माजगाव रेड झोनमध्ये संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण

*राजकारण बाजूला ठेवत सर्वांनी सहकार्य केल्याने ग्रामसेवक संदीप गवस यांनी मानले सर्वांचे आभार* *💫सावंतवाडी दि.११-:* सावंतवाडी शहररापासून जवळच असलेल्या माजगाव येथे आत्तापर्यत 140 येवढे कोरोना बाधित नागरीक मिळाले व त्यापैकी बरे होवुन 58 कोरोना बाधित सक्रिय आहेत. आठ नागरिकांचा मृत्यु आत्तापर्यत झाल्यामुळे व बाधितांचे प्रमाण वाढत चालल्याने हे माजगाव सर्वानुमते निर्णय घेवून काही दिवस बंद…

Read More

खनिकर्म निधीतील एक रुग्णवाहिका प्राधान्याने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी…

*रेडी पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधींची मागणी* *💫वेंगुर्ले दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याला खनिकर्म निधीतून ज्या रुग्णवाहिका मिळणार आहेत त्यातून प्राधान्याने एक रुग्णवाहिका रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत जो खनिज विकास निधी…

Read More
You cannot copy content of this page