Headlines

рддреМрддреНрдХреЗ рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдореБрд│реЗ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рд╕реБрдорд╛рд░реЗ 5 рдХреЛрдЯреА 77 рд▓рдХреНрд╖ рд░реБрдкрдпрд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौत्के चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सुमारे 5 कोटी 77 लक्ष 45 हजार 117 रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एकूण 2 हजार 60 घरांचे अंशतः तर 12 घरांचे पुर्णतः नुकसान झाले आहे. तर 139 गोठ्यांचे, 19 शाळांचे, 11 शासकीय इमारतींचे, 13 शेड्सचे, 4 सभागृहाचे आणि इतर…

Read More

рдмрд╛рдВрджрд╛ рд╢рд╛рд│реЗрдЪреНрдпрд╛ рд╕рд┐рдорд░рди рддреЗрдВрдбреЛрд▓рдХрд░рдЪреА рдирд╛рдЧрдкреВрд░ рдЖрдХрд╛рд╢рд╡рд╛рдгреАрд╡рд░ рдирд┐рд╡рдб…

*💫बांदा दि.१७-:* गेल्या वर्षभरापासून कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी प्रथम एज्युकेशन संस्थेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रथम संस्थेचा वतीने प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या मार्फत शाळे बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमा संबंधित गप्पा मारून या भागाचे प्रसारण राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдиреЗрддреЗ рд╕рдВрджреЗрд╢ рдкрд╛рд░рдХрд░ рдпрд╛рдВрдиреА рддреМрдХреНрддреЗ рд╡рд╛рджрд│рд╛рдиреЗ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдиреБрдХрд╕рд╛рдирдЧреНрд░рд╕реНрдд рднрд╛рдЧрд╛рдЪреА рдХреЗрд▓реА рдкрд╛рд╣рдгреА…

पालकमंत्री व खासदारांकडे विशेष आर्थिक पॅकेजची केली मागणी_ *💫कणकवली दि.१७-:* तौक्ते वादळाचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देवगड तालुक्याचा दौरा करुन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, मत्स्य अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांची यांची भेट घेऊन त्यांच्याशी नुकसानभरपाई संदर्भात चर्चा केली….

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА реореж рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १४ हजार २७२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. आशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рддреМрдХреНрддреЗ рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рднрд╛рд╡рд╛рдиреЗ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рд╕рд░реНрд╡рддреНрд░ рдЕрддрд┐рд╡реГрд╖реНрдЯреА…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрддреАрд▓ рд╡рдХрд┐рд▓ ре▓рдб. рдЕрд▓рд╕реБрд╣реЗрдм рдбрд┐рдВрдЧрдгрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди..

वकिली क्षेत्रात व्यक्त होत आहे हळहळ *💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी सालईवाडा येथील प्रसिद्ध वकील अलसुहेब सत्तार डिंगणकर (४८) यांचे आज अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर सुरु होते.।त्यातच आज सकाळी।त्यांची प्राणज्योत मालवली. गेली २४ वर्षे ते सावंतवाडीतील न्यायालयात वकिली करत होते. त्यांचे वडील ॲड. सत्तार डिंगणकर हे देखील वकील…

Read More

рджреЗрд╡рдЧрдб рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рджреЛрди рдмреЛрдЯреА рдЧреЗрд▓реНрдпрд╛ рд╡рд╛рд╣реВрди

एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता *💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम, रा. गढीताम्हणे, ता. देवगड या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी रा. पावस, रत्नागिरी, नंदकुमार नार्वेकर रा. कोल्हापूर, प्रकाश गिरीद, रा. राजापूर, रत्नागिरी हे…

Read More

рддреМрдХреНрддреЗ рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдореБрд│реЗ 447 рдШрд░рд╛рдВрдЪреЗ рдиреБрдХрд╕рд╛рди рдЭрд╛рд▓реНрдпрд╛рдЪреА рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рдорд╛рд╣рд┐рддреА…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात दिवसभरात 447 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली आहे. तसेच 37 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 143 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे, 10 शेडचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान झालेल्या शेडमध्ये एका स्मशान शेडचाही समावेश आहे. त्याशिवाय 14 शासकीय इमारतीचे आणि 23 विद्युत…

Read More

рддреМрдХреНрддреЗ рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдореБрд│реЗ рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЬреЛрд░рджрд╛рд░ рд╡рд╛рд▒реНрдпрд╛рд╕рд╣ рд╕рд░реНрд╡рддреНрд░ рдореБрд╕рд│рдзрд╛рд░ рдкрд╛рдКрд╕…_

जिल्हा प्रशासनाच्या खबरदारीमुळे जीवित हानी नाही._ *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* अरबी समुद्रात निर्माण झालेले तौत्के चक्रिवादळ आज सकाळी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे व पाऊस झाला. दुपारी हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रातून रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकले. रात्रीपासूनच जिल्ह्यात जोरदार पावसास सुरुवात झाली. तसेच जिल्ह्यात सुमारे 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. याकाळात…

Read More

рдЪрдХреНрд░реАрд╡рд╛рджрд│рд╛рдд рдордбреБрд░рд╛ рдкрдВрдЪрдХреНрд░реЛрд╢реАрдд рд╕рд╣рд╛ рд▓рд╛рдЦрд╛рдВрдЪреА рд╣рд╛рдиреА…

झाडे कोसळल्याने बांदा शिरोडा मार्ग ठप्प_ *💫बांदा दि.१६-:* अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टाने निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मडुरा पंचक्रोशीतील गावांना मोठा फटका बसला. घरे, शेती पंपाची शेडवर झाड कोसळले. तर आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम आदी झाडे उन्मळून पडली. महावितरणचे विद्युत खांब कोसळून मडुरा पंचक्रोशीत एकंदरीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. तसेच बांदा शिरोडा…

Read More
You cannot copy content of this page