कृषिचे पंचनामे करण्याचे प्रांत कार्यालयाला आदेश
वेंगुर्ले येथे सहकार मंत्री पाटील यांची माहिती *ð«वेंगुर्ला दि.२३-:* तौक्ते वादळ हे फार भयानक वादळ आलं आणि याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. वादळामुळे झालेल्या सर्व नुकसानीची पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या ठिकाणी कृषीचे पंचनामे झाले नाहीत त्याठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाला देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा सिधुदुर्ग जिल्हा…
