विरोधी पक्षनेते आणि कॅबिनेट मंत्री यांची भेट झाली तर त्यात वावगं काय?- आ. वैभव नाईक…

*💫कणकवली दि.२६-:* ना. उदय सामंत हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आहे. गेली २० वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून ते काम पाहत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर आले. दरम्यान विरोधी पक्षनेत्यांचे काही म्हणणं असेल विरोधी आमदार यांच्या काही सूचना असतील…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 18 हजार 514 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,हजार 635 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 553 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

सावंतवाडी तालुक्यात नियम मोडणाऱ्यावर गुन्हे दाखल

५ दुकानदारांवर गुन्हे, १० जणांवर दंडात्मक कारवाई;पोलिस निरीक्षक मेंगड़े यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहिम *💫सावंतवाडी दि.२६ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी तालुक्यात आज शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत. यामध्ये मळगाव बाजारपेठेतील ३ किराणा दुकान आणि १ बेकरीवर कारवाई करण्यात आली असून, सावंतवाडी शहरातील १ दुकानावर कारवाई…

Read More

सिंधुदुर्गात एक हजार बेडचे कोविड सेंटर उभारा

८०० ऑक्सीजन बेड, २०० व्हेन्टीलेटर बेडचा समावेश करा;संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी *💫 कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढती कोरोनाची संख्या व येणाऱ्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमी पाहता मुंबईच्या धर्तीवर सिंधुदुर्गमध्येही 1000 बेडचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे. यात 800 ऑक्सिजन बेड व 200 व्हेंटिलेटर बेड देणे गरजेचे असून, त्यासाठी लागणारे डॉक्टर्स, नर्स, स्टाफ व लागणारी…

Read More

‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना उपक्रम राबवीणार

जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत यांची माहिती;शाळा फी, अन्य शुल्कबाबत शिक्षण संस्थाना निवेदन देणार *💫सावंतवाडी दि.२६-:* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोकण विभागाचे अध्यक्ष किरण शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रतीक सावंत तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक आक्रमक भूमिका…

Read More

तौक्ते वादळ नुकसानीसाठी सिंधुदुर्गला विशेष पॅकेज द्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नेते संदेश पारकर यांची मागणी_ *💫कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्गमधे तौक्ते वादळामुळे जिल्ह्यात खुप मोठी हानी झाली होती. त्यांनतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गमधे येऊन पाहणी दौरा केला होता. या दौऱयावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांना तौक्ते वादळ नुकसानीबाबत अहवाल तयार करुन पाठवण्याचे आदेश श्री.पारकर यांना सांगितले होते. त्यानंतर श्री.पारकर…

Read More

सावंतवाडी तालुक्यात ५ जून पर्यंत सर्व कार्यक्रम बंद

तहसीलदार म्हात्रे यांची माहिती;वाढत्या कोरोना रुग्णाच्या पाश्वभूमिवर निर्णय *💫सावंतवाडी दि.२६-: सावंतवाडी तालुक्यात ५ जुन पर्यंत सर्व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच यावेळी या दिवसात पूर्वीच परवानगी देण्यात आलेल्या कार्यक्रमांवर विशेष स्कॉट ची करडी नजर असणार आहे. त्याचप्रमाणे दुकानावर देखील करडी नजर…

Read More

सावंतवाडी तालुक्यात १० विलगिकरण कक्ष

तहसीलदार म्हात्रे यांची माहिती:होम आयसोलेशन बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय *💫सावंतवाडी दि.२६-:* राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार होम आयसोलेशन बंद करण्यात आले असून, त्यानुसार सावंतवाडी तालुक्यात १० ठिकाणी विलीगिकर कक्ष उभारण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी तालुक्यात शेरले डिवाइस मर्सी, आंबोली सैनिक स्कूल, माडखोल फार्मसी कॉलेज, रोणापाल स्वामी दयानंद हॉस्टेल,…

Read More

सावंतवाडी मळेवाड रस्त्यावरील गतिरोधकाला पट्टे मारण्यास सुरुवात

सरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.२६-:* सरपंच हेमंत मराठे यांच्या प्रयत्नाने अखेर सावंतवाडी मळेवाड मार्गावरील गतिरोधकाना पट्टे मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.सावंतवाडी मळेवाड मार्गावर मळेवाड गावात मोठया प्रमाणात गतिरोधक घालण्यात आलेले आहेत. या गतिरोधकाना रंग न काढल्याने वाहन धारकांना ते गतिरोधक दिसत नसल्याने खुप वेळा अपघात होत होते. यामुळें मळेवाड कोंडूरे सरपंच…

Read More

खासकिलवाडा येथील कै डॉ वारंग पानंद रस्त्याच्या कामाला सुरुवात

उद्योगपती देवेंद्र नाईक यानी वाढविले श्रीफळ *💫सावंतवाडी दि.२६-:* शहरातील खासकिलवाडा भागातील आयुर्वेद कॉलेज नजीक कै. डॉ. वारंग पाणंद येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज उद्योगपती देवेंद्र जयवंत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे. यावेळी नगरसेविका सौ. समृध्दी विरनोडकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार, बुथ अध्यक्ष दिना नाईक, विलास राऊळ, विनोद वारंग आदी उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page