Headlines

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд 1 рд▓рд╛рдЦ 79 рд╣рдЬрд╛рд░ 242 рдЬрдгрд╛рдВрдиреА рдШреЗрддрд▓рд╛ рдкрд╣рд┐рд▓рд╛ рдбреЛрд╕

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 79 हजार 242 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 702 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 792 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 115 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 610 जणांनी दुसरा डोस…

Read More

рдЧрд╛рд╡ рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрддрд╕рд╛рдареА рд╕рдХрд╛рд░рд╛рддреНрдордХ рд╡рд┐рдЪрд╛рд░рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдирд┐рдХреЛрдк рдХрд╛рд░реНрдпрд╛рдВрдЪреА рдЧрд░рдЬ

आम. नितेश राणेंच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सरपंचांना पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन *💫कणकवली दि.०५-:* सत्ता येते जाते ही लोकशाहीची प्रक्रिया आहे मात्र संकटाच्या काळात राजकीय स्पर्धेपेक्षा गाव सुरक्षित करणारी स्पर्धा लागली पाहिजे.सकारात्मक विचारांच्या निकोप कार्यांची गावांना गरज आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्याचे पुफुस आहे.त्याला निरोगी करून, कोरोना मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा बनवूया, त्यासाठी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करत…

Read More

рдЖрдо рд░рд╛рдгреЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдХрд╛рд░реНрдпрд╛рддреВрди рджрд┐рд╕рд▓рд╛ рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░ рдЖрдгрд┐ рд╕рдорд╛рдЬрд╛рдкреНрд░рддреАрдЪрд╛ рдЕрдВрддрд░рднрд╛рд╡

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आम.नितेश राणे यांच्या कामाचे कौतुक *💫कणकवली दि.०५-:* संकटाच्या काळात राष्ट्र आणि समाजाप्रती असलेला अंतरभाव आम. नितेश राणे यांच्या कार्यातून दिसला आहे.असे गौरवोद्गार आदर्शगाव हिरवेबाजरचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले. सिंधुदुर्ग जिल्हयातील सरपंच,सदस्य यांच्या झूम अँप वरील आयोजित मिटिंग मध्ये ते मार्गदर्शन करत होते तेव्हा चर्चे दरम्यान त्यांनी आम.नितेश…

Read More

рдорд╣реЗрд╢ рдЧреБрд░рд╡ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдХрд╛рдорд╛рдмрджреНрджрд▓ рд╕рдорд╛рдзрд╛рди рдЖрдгрд┐ рдЕрднрд┐рдорд╛рдирд╣реА :рдЖ.рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ

आशिये येथे शिबिरात ४७ जणांनी केले रक्तदान *💫कणकवली०५-:* महेश गुरव मित्रमंडळाने हा रक्तदान शिबिराचा उपक्रम समाज हिताचा आहे.आमचा एक सहकारी महेश गुरव समाजसेवेसाठी धडपड करत असतो.प्रामाणिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे.महेश गुरव यांच्या सामाजिक कामाबद्दल समाधान आणि अभिमानही असल्याचे गौरवोद्गार आ.नितेश राणे यांनी रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी काढले.आशिये येथे महेश गुरव मित्रमंडळाच्या शिबिरात ४७ जणांनी…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдЙрдкрдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдд рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕ рдерд╛рд│реА рд╕реБрд░реБ

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिनाचे निमित्त;तालुकाध्यक्ष सांगेलकर, शहराध्यक्ष नार्वेकर यांसह उपक्रम *💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रीय कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर कॉंग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कॉंग्रेस थाळी सुरू करण्यात आली आहे. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते…

Read More

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА ремрекрел рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪрд╛ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २२ हजार ६४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६४५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

рдмрд╛рдВрджрд╛ рдпреЗрдереЗ рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдХрд╛рдордЧрд╛рд░рд╛рдЪрд╛ рдШрд╛рддрдкрд╛рдд…?

*💫बांदा दि.०६-:* बांदा – गडगेवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वजित कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे नाव आहे. सदर कामगार ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर यांच्याकडे भाड्याने राहत होता. त्याच्या सोबत पत्नी, मुलगी व मुलगा होता. दोन्ही मुले आज सकाळी जोरजोराने…

Read More

рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рдкрд░реНрдпрд╛рд╡рд░рдг рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдХрд│рд╕реБрд▓рдХрд░ рдЗрдВрдЧреНрд▓рд┐рд╢ рд╕реНрдХреВрд▓ рдпреЗрдереЗ рд╡реГрдХреНрд╖рд╛рд░реЛрдкрдг…

राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पर्यावरण जोपासण्याचा देण्यात आला संदेश_ *💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने पर्यावरण जोपासण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक माध्यमिक विभाग एन. पी. मानकर, प्रशालेचे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक प्रदीप सावंत, एनसीसी…

Read More

рд╕рд░реНрдЬреЗрдХреЛрдЯ рдпреЗрдереЗ рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ рдЦрд╡рд▓реЗ рдорд╛рдВрдЬрд░ рд╡рди рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рдЪреЗ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рджрд╛рдЦрд▓

मालवण, दि प्रतिनिधी सर्जेकोट येथील कमलेश पराडकर यांच्या घरासमोरील वडाच्या झाडाखाली हर्ष पराडकर, ओंकार आचरेकर, नील आचरेकर या शाळकरी मुलांना जाळ्यात खवले मांजर अडकल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ गावातील प्राणीमित्र राजन आचरेकर याच्या घरी धाव घेत याची माहिती दिली. त्यानुसार वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती देण्यात आली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्जेकोट…

Read More

рдорд╛рд▓рд╡рдг рдпреЗрдереАрд▓ рд╢рд╛рд╕рдХреАрдп рддрдВрддреНрд░рдирд┐рдХреЗрддрдирдордзреАрд▓ рд╡рд┐рджреНрдпрд╛рд░реНрдереНрдпрд╛рдВрдЪреА рдирд╛рдорд╛рдВрдХрд┐рдд рдХрдВрдкрдиреНрдпрд╛рдВрдордзреНрдпреЗ рдирд┐рд╡рдб

प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांची माहिती *💫मालवण दि.०५-:* मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली. पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनी मध्ये इलेक्ट्रिकल-४, इलेक्ट्रोनिक्स-०२, तसेच मेकॅनिकलच्या १२ विद्यार्थ्याची निवड झाली. अथर्व इंडस्ट्री इंडिया प्रा.लिमिटेड…

Read More
You cannot copy content of this page