केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीने नोंदविला निषेध
महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले;अनंत पिळणकर यांचा आरोप *ð«कणकवली दि.०५-:* वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून महागाई दर नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करण्यात आला.केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून महागाई कमी करा अन्यथा जनतेसाठी आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला….
