मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांची घेतली भेट
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षण व वाढीव फी संदर्भात केली चर्चा *ð«सावंतवाडी दि.१२-:* ग्रामीण भागातील ज्या मुलांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध होऊ शकत नाही त्या त्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात तसेच वाढीव फी संदर्भात आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी सौ कल्पना बोडके यांची पंचायत समिती सावंतवाडी येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार,…
