भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी देवेंद्र नाईक
*⚡कुडाळ दि.३०-:* भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग सदस्यपदी चेंदवण गावचे माजी सरपंच व चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक याची निवड भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग व भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश संयोजक राहुल वैद्य यांनी केली आहे. श्री नाईक यांनी महाराष्ट्र सांस्कृतिक क्षेत्रात दशावतार लोकलेतुन दिलेले योगदान लक्षात घेता त्याची ही निवड केली आहे….
