कला, वाणिज्य व विज्ञान प्रथम वर्षासाठी आँनलाईन प्रवेश सुरू
*⚡कणकवली ता.०५-:* मुंबई विद्यापीठांतर्गत बीए, बी.कॉम, बीएस्सी, कम्प्युटर सायन्स ,बॅफ या सर्व वर्गासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्यामुळे मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर केले. जे विद्यार्थी इयत्ता बारावी उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ५ आॅगष्ट पासून ते १४ ऑगस्ट पर्यंत मुंबई विद्यापीठाच्या आँनलाईन पोर्टलवर नावनोंदणी…
