तोंडवली बावशी नळ कामगाराला.पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन;
आंदोलन मागे *⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील तोंडवली- बावशी या गृप ग्रामपंचायतने तडकाफडकी नळ कामगार सुनील पवार यांना कामावरुन कमी केले.या विरोधात तोंडवली बोभाटेवाडी येथील नळ धारक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच मनाली गुरव व ग्रामसेवकांना घेराव घालत जाब विचारला. अखेर कामगाराला पुन्हा कामावर घेण्याचे लेखी आश्वासन देताच, आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यात सुनिल पवार यांनाच कामावर…
