हेमंत मराठे यांच्या प्रयत्नातून बीएसएनएल टॉवर सुर
सव्वा वर्ष उलटूनही होता प्रतीक्षेत सावंतवाडी — मळेवाड कोंडूरे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आजगाव येथील मनोरा कार्यान्वीत झाला आहे. आजगाव येथे बी एस एन एल चा मोबाईल टॉवर उभारला होता. मात्र सव्वा वर्ष उलटूनही वारंवार पाठपुरावा करूनही हा टॉवर कार्यान्वित करण्यात आला नव्हता. यामुळे आजगाव, धाकोरे, भोम परिसरातील…
