गृहराज्य मंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साखर कारखान्याचं स्वप्न पूर्ण होणार :सतिश सावंत

डॉ.डि वाय पाटिल साखर कारखान्याचा १९ वा गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा *⚡कणकवली ता.३०-:* जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली तालुक्यात ऊस शेती झपाट्याने वाढत आहे. डी वाय पाटील हे नांव सहकार,राजकारण, एज्यूकेशन या सर्व शेत्रात उज्वल आहे.आपल्याकडे कार्यशेत्र वाढविण्यासाठी मर्यांदा आहेत पन कणकवली,वैभववाडी तालुक्यात शेत्र वाढविण्यास मर्यादा नाहीत.पाच लाखाचं तुम्ही दिलेले उदिष्टच नव्हे तर आम्ही ८लाखाचं उद्दीष्ट स्वीकारण्याची…

Read More

पंतप्रधान आवस घरकुल योजनेत मळेवाड कोंडुरा ग्रामपंचायतीने पटकावला दुसरा क्रमांक…

*⚡सावंतवाडी ता.३०-:* पंतप्रधान आवास घरकुल योजनेत तालुक्यात दुसरा पटकवील्याने ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.शासनाकडून बेघर व मातीची घरे असणाऱ्या कुटुंबाकरीता पक्की घरे बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजना च्या माध्यमातून घरकुला करीता अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी पक्की घरे बांधली आहेत. त्या घरांचा तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मळेवाड…

Read More

तळेरे येथे पणती कार्यशाळेत 70 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

*⚡कणकवली ता.३०-:* तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला कार्यशाळेचे मार्गदर्शक पी. एन. काणेकर, डॉ. अभिजित कणसे, पत्रकार उदय दुदवडकर, निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय…

Read More

राणेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री जयंत पाटील यांचे जंगी स्वागत

*⚡कणकवली ता.३०-:* राणेंच्या बालेकिल्ला असणाऱ्या कणकवली मध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

Read More

शेतकऱ्यांनी तात्काळ भात विक्रीची नोंदणी संघात करावी : एम. के. गावडे

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* भात विक्रीबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज व उद्याच्या दिवसात आपल्या भाताची नोंदणी खरेदी विक्री संघात करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन भाताला चांगला दर देत असल्याने शेतकऱ्यांनी खासगीत भाताची विक्री न करता संघाकडे विक्री करून आपले आर्थिक नुकसान टाळावे….

Read More

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे

जयंत पाटील यांनी ‘मी पुन्हा येईन’ बोलताच कार्यकर्ते लागले हसू;देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा *⚡देवगड ता.३०-:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम होत नाही. तोपर्यंत बूथ कमिटी सक्षम होऊ शकत नाही. पक्ष ताकतीने…

Read More

आठ दिवसांत दांडेली गावात रूग्णवाहिका आणणार

अमोल आरोसकर, संदीप माणगावकर : निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार *⚡बांदा ता.३०-:* दांडेली गावातील रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावे यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या सौजन्याने येत्या आठ दिवसांत रूग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याची माहिती, भाजपा युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर व संदीप माणगावकर यांनी दिली. दांडेली ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जनतेला रुग्णवाहिकेसंदर्भात दिलेला शब्द…

Read More

आरोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन नाईक

*⚡बांदा ता.३०-:* सरपंच शंकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आरोस गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजन नाईक यांची निवड करण्यात आली. राजन नाईक यांचा गावाशी असलेला सलोखा व वागणूक लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मतानुसार राजन नाईक यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील महेश आरोसकर, ग्रामसेवक तसेच संतोष जाधव, प्रसाद…

Read More

खुल्या कथा लेखन स्पर्धेत कणकवलीच्या सरिता पवार प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.३०-:* पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या या सलग दुस-यावर्षी स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यात प्रथम- सरिता पवार (कणकवली), द्वितीय- प्राजक्ता आपटे (वेंगुर्ला), तृतीय- अमृता दळवी (कणकवली), चतुर्थ- मृणालिनी देसाई, (धामापूर), पाचवा- मधुरा तिळवे (सांगली), सहावा-वैशाली मठकर (डोंबिवली) या…

Read More

कोनाळ येथे बीएसएनएल टॉवर उभारणीला सुरुवात

कोनाळ ग्राम पंचायत व सरपंच यांचा पुढाकार *⚡दोडामार्ग ता.३० सुमित दळवी-:* कोनाळ मेन कॉलनी येथे बी.एस.एन एल टॉवर उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली. हा टॉवर व्हावा यासाठी कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी खुप वर्षापासुन याबाबत अनेक वेळा पत्र व्यवहार केलेत. तसेच तिलारीतील जुना मोबाईल टॉवर सुरु करण्या संदर्भात कींवा नवीन टॉवर सुरु करण्यासंदर्भात वारंवार पाठापुरावा…

Read More
You cannot copy content of this page