भाजप सरपंच आंदोलन ठरले लक्षवेधी
घर परवानगी व स्ट्रीट लाईट बिल बाबत वेधले प्रशासनाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी ता १६ घर बांधकाम परवानगीच्या जाचक अटी , ग्रामीण भागातील खड्डेमय रस्ते, ग्रामीण भागातील पथदिव्याची थकित बिले , तसेच जिल्हा नियोजन कडून प्राप्त होणारा निधीचे असमान वाटप याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग भाजप सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. तर…
