वेंगुर्ला न्यायालयात ११ रोजी लोकअदालतीचे आयोजन
*⚡वेंगुर्ला ता.२३-:* तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ डिसेंबर २०२१ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन…
