देवगड आगाराची लालपरी ६६ दिवसांनी सावंतवाडी मार्गावर मार्गस्थ

*⚡देवगड ता.१५-: रापम कामगारांचा संप दुखवटा अद्यापही सुरू असून देवगड आगारात सेवेत रुजू झालेल्या चालक वाहक यांच्या सहकार्याने देवगड आगाराची पहिली प्रवासी फेरी लालपरी ६६ दिवसानंतर देवगड सावंतवाडी स.८.००वा. पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाली. देवगड आगाराची गाडी क्र.८९६ ही प्रवासी फेरी देवगड सावंतवाडी व्हाया कणकवली कुडाळ सावंतवाडी या फेरीवर चालक नामदेव कांबळे वाहक किरण खाडये यांनी…

Read More

मालवण – कसाल रस्त्याचे डांबरीकरण करा…

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेची मागणी… मालवण दि प्रतिनिधी मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी,मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्ग ता.१४-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, शिवसेना गटनेते-सचिव विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दुपारी १२ वाजता वैभववाडी, तर सायंकाळी ४ वाजता देवगड येथे नगरपंचायत प्रचार कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

Read More

जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून टीम वर्क म्हणून करूया : मनीष दळवी

अध्यक्षांची पहिली भेट वेंगुर्ले शाखेला : अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सत्कार.. *⚡वेंगुर्ले ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे कामकाज सर्वजण मिळून टीम वर्क म्हणून करूया. बँकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला समाधान वाटेल अशी अजून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करूया. बँकेच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर आहे. कोणतीही अडचण असल्यास तुम्ही मला थेट संपर्क करा. जिल्हा बँकेच्या उज्वल यशाची जबाबदारी…

Read More

बिम्स प्रणालीचा वापर करून शिक्षकांचे वेतन करावे

प्राथमिक शिक्षक समितीचे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना निवेदन *⚡ओरोस ता.१४-: जिल्हा परिषदेचे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दर महिन्याच्या एक तारखेला अदा करणेबाबत ४ जून, २०११ च्या परिपत्रकान्वये सर्व संबंधितांना सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बीम्स प्रणालीवर अनुदान अप्राप्त असल्यास उणे प्राधिकारपत्र काढण्याची सोय शासनाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध केली…

Read More

भाजपच्या सीमा नानिवडेकर पाचव्यांदा चेअरमन

नानिवडे श्री एकविरा विकास सोसायटीवर बिनविरोध निवड;तुकाराम आंग्रे व्हाईस चेअरमन वैभववाडी प्रतिनिधी नानिवडे येथील श्री. एकविरा विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपाच्या सीमा नानिवडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आले आहे. सलग पाचव्यांदा सौ. नानिवडेकर यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली….

Read More

मराठी फलकाची अंमलबजावणी तात्काळ करावी

अन्यथा मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल;शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन *⚡सावंतवाडी ता.१४-:* येथील शहरासह तालुक्यात अनेक दुकानांचे फलक इंग्रजी भाषेतील असून राज्य शासनाच्या दुकानवरील नामफलक मराठीत या निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व दुकाने निरीक्षकांना अमलबजावणी लवकरात लवकर करण्याबाबत उचित आदेश देण्यात यावेत अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष आशिष…

Read More

मराठी फलकाची अंमलबजावणी तात्काळ करावी

अन्यथा मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल;शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचे प्रांताधिकारी यांना निवेदन सावंतवाडी ता.१४-: येथील शहरासह तालुक्यात अनेक दुकानांचे फलक इंग्रजी भाषेतील असून राज्य शासनाच्या दुकानवरील नामफलक मराठीत या निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सर्व दुकाने निरीक्षकांना अमलबजावणी लवकरात लवकर करण्याबाबत उचित आदेश देण्यात यावेत अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष आशिष…

Read More

जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे बांदा भाजप कडून सत्कार…

ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी दिल्या शुभेच्छा *⚡बांदा ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा मराठा समाज अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा…

Read More

जुलै महिन्यातील अतिवृष्टी, पुरहानी नुकसानी बांदा, शेर्ले येथील बाधित वंचित

नुकसानी न मिळाल्यास २६ जानेवारीला तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा *⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्गात गेल्या वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बांदा आणि शेर्ले येथील नुकसानग्रस्त लोकांना अद्याप मिळाली नाही. येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास 26 जानेवारीला तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी वारंवार…

Read More
You cannot copy content of this page