मालवण तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धेचे आयोजन
⚡मालवण ता.०७-: जि.प. प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बेस्ट शिवहनुमान व्यायामशाळा, कांदळगाव आयोजित व श्री नंदकुमार दिनकरराव राणे पुरस्कृत ‘कै. दिनकरराव दौलतराव राणे (सुभेदार) स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा मंगळवार दि.७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जि.प.प्राथमिक शाळा कांदळगाव नं.१ येथे होणार आहे. ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी, इयत्ता पाचवी…
