शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीदिनी विविध उपक्रम
शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे प्रताप भोसले यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१७-: शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार १९ फेब्रुवारीला प्रतिवर्षाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चारचाकी रॅली तसेच आश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. समितीतर्फे उत्सवाचे हे सहावे वर्षे आहे. सर्व उपक्रमांमध्ये शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे…
