वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत उभारणार चळवळ
ब्रिगेडियर सुधीर सावंत; शेतकऱ्यांना बंदुक परवाना देण्याची मागणी शासनाकडे करणार,. ⚡सावंतवाडी ता.२१-: वन्य प्राण्यांकडुन होणारे हल्ले व शेती बागायतीचे नुकसान शासन रोखू शकत नाही तर शेतकर्यांना बंदुका परवाने द्या, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. तर लवकरच वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानी बाबत लोक चळवळ उभी करणार असल्याची माहीती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ब्रिगेडीयर तथा…
