Headlines

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार…

⚡मालवण ता.०९-: माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले . यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रशालेतील मागील वर्षात राज्य,…

Read More

संविता आश्रम व दिविजा वृध्दाश्रमास केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उद्योजक राजू मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी ⚡कणकवली ता.०९-: कणकवली शहरातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी सामाजिक बांधिलकीतून पणदूर येथील संविता आश्रमाला व असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन चे दिविजा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक साहित्य तर रा. बा. उचले जि. प. शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू तसेच खाऊ वाटप केले. यावेळी उद्योजक राजू…

Read More

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज पासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 9 व 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.9 जुलै 2023 रोजी रात्रौ. 08.50 वा. मोपा विमानतळ, गोवा येथून मोटारीने लतीफ बेग गार्डन हॉल, सावंतवाडी कडे प्रयाण. रात्रौ. 9.15 वा. वन भोजन कार्यक्रमास उपस्थिती….

Read More

जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना…

आम.वैभव नाईक:कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात ⚡कणकवली ता.०९-: जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना असा संदेश प्रमुख पाहुणे आम.वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेला शाळा विकासासाठी रू. ५…

Read More

उमेदवार कोण याची चर्चा नको, देतील त्याला मताधिक्याने निवडून द्यायचेय…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरीत संपन्न झाली संवाद बैठक सिंधुदूर्गनगरी ता.०९-: मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे यानिर्मितभाजपाची कार्यकर्ता सवाद बैठक ओरोस शरद कृषी भवन येथे झाली या ‘टिफिन पार्टी’ बैठकीलाकेंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती होती केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आपल्या भाषणा मध्ये मोदी @9 अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी…

Read More

आठवडा बाजाराच्या नव्या जागेत झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता…

पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी:हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष संदीप निंबाळकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील आठवडा बाजाराच्या नव्या जागेत असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दोन ते तीन दिवसात घडलेल्या पावसामुळे झाडांच्या काही फांद्या तुटून पडल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे. दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून…

Read More

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड…

मालवण दि प्रतिनिधि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) मसुरे चांदेर गावचे सुपुत्र, प्रसिध्द उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांची निवड इचलकरंजी येथे शुक्रवारी झालेल्या सभेत एकमताने करण्यात आली. या अभिनंदनीय निवडी बद्दल डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.गेली अनेक वर्ष डॉक्टर दीपक परब हे महाराष्ट्र…

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्गतील काजू कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करा

माजी आम. प्रमोद जठार यांनी वेधले नाम.भागवत कराड यांचे लक्ष ⚡कणकवली ता.०९-: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रिया कारखानदारांची कर्जे १० वर्षांकरिता पूनर्गठीत करून मिळाल्यास सर्वांना हप्ते भरणे सोयीचे होईल व कर्जाची परतफेडही होईल असे निवेदन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री नाम. भागवत कराड यांना सादर केले आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू…

Read More

आंबोली धबधबा पर्यटकांनी फुलला

तीन किमी परिसरात वाहनांची गर्दीयात्रेचे स्वरूप:तिकीट नसल्याने पर्यटकांतून समाधान आंबोली,ता.९: अनिल चव्हाण-:येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या आंबोलीतील पर्यटकांसाठी आणि राज्यमार्गावरील वाहतूक कोंडी साठी पोलिसांनी चोख व्यवस्था केली.तरी पर्यटकांच्या गाड्या खूपच असल्याने दुपारनंतर वाहतूक कोंडी झाली.दीड किलोमीटर रांगा लागल्या होत्या. चौकुळ रस्त्याला गाड्यापार्किंग करून धबधब्याकडे पर्यटकांना चालत सोडण्यात येत होते. तसेच थेट सावंतवाडी गोवा जाणाऱ्यांना मध्ये कुठे…

Read More

एक सही संतापाची मनसेने राबवले सह्यांचे आंदोलन…

⚡सावंतवाडी ता.०९-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात एक सही संतापाची हे आंदोलन करण्याचे आदेश दिले होते आज सावंतवाडी मनसेच्या वतीने एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय चिखलमय परिस्थिती पाहता जनतेने आपला रोष व्यक्त करावा यासाठी ही सह्यांची मोहीम राबविण्यात आली. आज सावंतवाडीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला…

Read More
You cannot copy content of this page