बांदा ग्रामस्थांची कास पदयात्रा उत्साहात…
⚡बांदा ता.१३-: बांदा ग्रामस्थ मंडळींची कास य़ेथिल श्री वाघबिळकार देवस्थान पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. मंगळवारी दुपारी श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करुन पदयात्रेसह आरंभ झाला. जाताना बांदा रामनगर येथिल श्री साईमंदिर, आरोसबाग येथिल श्री क्षेत्री देवस्थान आदींसह मार्गातील देवस्थांनांचे दर्शन घेत पदयात्री श्री वाघबिळकाराच्या गुहेत पोहोचले. तिथे देवाच्या झाडाचे दर्शन घेऊन नामस्मरण…
