Headlines

प्रवाशाच्या समश्यासाठी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन लक्षवेधी प्रवासी संघटना…

⚡ओरोस ता.१४-: कोकण रेल्वेच्या प्रश्नासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी संघटना एकवटल्या असून सावंतवाडीत हक्काचे टर्मिनल सिंधुदुर्ग स्टेशनवर एल टी टी , नागपूर ,पुणे ,जनशताब्दी , नेत्रावतीसह जलद गाड्या थांबा तसेच स्वतंत्र तिकीट कोटा ,मार्केट यार्ड साठी रो रो प्लॅटफॉर्म , स्वतंत्र बोगी रेल्वे विभागीय उप कार्यालय यासह विविध मागण्यांसह रेल्वेच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघटना कार्यरत…

Read More

मळगाव वाचनालयात २७ रोजी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा…

पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी गटात होणार स्पर्धा.. बांदा/प्रतिनिधीमळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी १० वाजता (कै.) प्राचार्य रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. पाचवी ते सातवी गटासाठी ‘शिवरायांच्या पराक्रमच्या कथा ‘ हा विषय ठेवण्यात आला…

Read More

१५ फेब्रुवारीपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता…

गद्दाराना धडा शिकविण्यासाठी कामाला लागा:खा राऊत यांच्या उबाठां सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.. ⚡सावंतवाडी ता.१३-: गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कामाला लागा, 15 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागणार, अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा खासदार विनायक राऊत यांनी आढावा घेतला यावेळी ते उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार राऊत…

Read More

गणित प्राविण्य परिक्षेत इन्सुली शाळा नं ५ च्या विद्यार्थ्यांचं यश…

⚡बांदा ता.१४-: सावंतवाडी तालुकास्तरीय गणित प्राविण्य परिक्षेत इन्सुली नं. ५ शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.सिया विवेकानंद नाईक हिने तालुक्यात द्वितीय तर सोहा इमदाद खान बिजली हिने तालुक्यात चौथा क्रमांक पटकाविला. या यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी वर्गाचे मार्गदर्शक शिक्षक सुधीर गावडे यांचे मार्गदर्शन तसेच भास्कर माजगावकर, हंसराज गवळे व शाळेचे मुख्याध्यापक धनंजय केरकर तसेच इन्सुली…

Read More

शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१४-: शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, संकेत वेंगुर्लेकर, अक्षय मयेकर, शुभम बांदेकर,…

Read More

शिवजयंती सोहळ्यानिमित्त श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.१४-: शिवजयंती सोहळ्यानिमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध स्पर्धा देखील घेण्यात येणार आहेत. येथील गंधर्व फोटो स्टुडिओत आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार भूषण सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, संकेत वेंगुर्लेकर, अक्षय मयेकर, शुभम बांदेकर,…

Read More

भेडशी येथे अज्ञाताकडून दुचाकीची दोन्ही चाके लंपास…

मध्यरात्रीची घटना: पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त सुरू करावी; ग्रामस्थांची मागणी… ⚡दोडामार्ग ता.१४-: भेडशी थोरले भरड येथे सखाराम सावंत यांच्या मालकिची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी पाठीमागच्या अंगणात लावलेली असताना काही अन्यात चोरट्यांनी त्या दुचाकीची दोन्ही चाके मॅकव्हील सहित चोरल्याची घटना काल मध्यरात्रीच्या वेळी घडली. या बाबत साविस्तर माहिती अशी की सखाराम सावंत यांनी आपली दुचाकी रोजच्या…

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष बाप्पा नाटेकर यांच्याकडून करण्यात आले वाटप… ⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ- : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष तथा मळगाव ऐक्यवर्धक संघाचे संचालक पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्याकडून मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हा स्तरावर निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा क्रीडा गणवेश व शालेय साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला.यावेळी…

Read More

सावंतवाडी शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मिटणार…

मंत्री दिपक केसरकर; पायलट प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्रात शहराची निवड.. ⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील सांडपाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्रात पहिले पायलट प्रोजेक्ट म्हणून सावंतवाडी शहराची निवड झाली आहे त्यामुळे लवकरच नद्यांमधून स्वच्छ पाणी वाहताना दिसणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली तर सावंतवाडीच्या विकासामध्ये पत्रकारांचे योगदान खूप…

Read More

डेगवे माध्यमिक विद्यालयात चित्रकला, पतंग बनविणे स्पर्धा संपन्न…

बांदा रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ यांचे आयोजन ⚡बांदा ता.१४-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा तर्फे माध्यमिक विद्यालय डेगवे येथे चित्रकला स्पर्धा व पतंग बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकला स्पर्धा राममंदिर किंवा रामायण या विषयावर घेण्यात आली. दोन्ही स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले….

Read More
You cannot copy content of this page