अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत विविध कार्यक्रम…
सावंतवाडी शहर व श्रीराम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१७-: अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर व श्री राम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने २० व २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त शनिवार २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सावंतवाडी शहर बाईक रॅली राजवाडा ते नारायण…
