श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम…
केंद्रीय मंत्री नारायण राणे राहणार उपस्थित.. कुडाळ, प्रतिनिधी प्रभू श्रीरामचंद्राची उद्या अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण भारत देशात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेताळ बांबर्डे येथील श्रीराम मंदिरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुक्याच्या वतीने…
