छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते…
शिक्षणाधिकारी डाॅ.कमळकर:बांदा केंद्रशाळेत उन्हाळी छंदवर्गाचे यशस्वीपणे संपन्न.. ⚡बांदा ता.२०-: सध्याच्या रोजच्या धावपळीच्या युगात जीवनात वेगळेपण मिळवून देण्याचे काम छंद देत असतो शालेय जीवनापासून छंद जोपासणे आवश्यक असून छंदामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो तसेच कुतुहल वाढते व या कुतुहलातून सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे वाईट बाबीकडे व्यक्तीचा ओढा जात नाही. छंदामुळे व्यक्तिमत्व विकासास मदत होते…
