शाहू महाराजांच्या योजनांची माहिती प्रत्येक घटकाला आवश्यक…

समतादुत सगुण जाधव यांचे प्रतिपादन.. ओरोस ता.०३-: छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आपण जोपासूया.असे प्रतिपादन बार्टीचे समतादूत सगुण जाधव यांनी श्री पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे बोलताना केले.सामाजिक न्याय विभाग व…

Read More

लोकसभेनंतर पदवीधर निवडणुकीत विजयभाजपने जिल्हा कार्यालयात केला जल्लोष…

ओरोस ता.०३-: लोकसभा निवडणुक व पदवीधर निवडणुकीत झालेल्या भाजपा उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष आज भाजपच्या जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे बैठकी दरम्यान एकत्रितपणे केला.यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अशोक सावंत,राजू राऊळ, संजू परब,…

Read More

जनतेने राजन तेलींना दोन वेळा जागा दाखविली…

अशोक दळवी:तेलींनी विनाकारण महायुतीत मिठाचा खडा टाकू नये.. सावंतवाडी : आम्ही युतीधर्माशी बांधील आहोत. त्यामुळेच कोणी उपरा काहीही बोलला तरी लक्ष देत नाही. जनतेने त्यांना दोन वेळा जागा दाखविली आहे. तेलींनी हिंमत असेल तर भाजप पक्षातर्फे महायुतीतून बोलतो, युती धर्म पाळत नाही हे जाहीर करावे असं आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी त्यांना दिले. तर…

Read More

भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बाव येथे मोफत वह्या वाटप…

⚡कुडाळ ता.०३-: भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आज बाव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव तसेच रामेश्वर विद्यालय बाव येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती अभय परब, युवा मोर्चाचे श्रीपाद तवटे, बाव माजी सरपंच नागेश परब, बांबुळी सरपंच प्रशांत परब, ग्रा. प. सदस्य सुनील वेंगुर्लेकर, प्रमोद कदम,…

Read More

जिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे स्थलांतरित करावे…

राजन तेली: राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे विविध समस्यांबाबत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी वेंगुर्ला व दोडामार्ग या तीन तालुक्यासाठी कोणतीही वैद्यकीय सोय नाय, त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील रुग्णांना गोवा राज्यातील रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे जिल्हा रुग्णालय हे सावंतवाडी येथे अधिकारी व कर्मचारी वर्गासह लवकरात लवकर स्थलांतरित करावे अशी मागणी माजी आमदार राजन तेली यांनी आज…

Read More

आरे हायस्कूलचे शिक्षक सागर फाळके राज्यस्तरीय लोकराजा राजश्री शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित…

⚡देवगड ता.०३-: देवगड तालुक्यातील श्री आरेश्वर हायस्कूल आरे या प्रशालेचे गणित विषयाचे शिक्षक सागर एकनाथ फाळके यांना नुकताच यांना नुकत्याच अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर तर्फे राज्यस्तरीय लोकराज्य राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2024 ने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले.तालुक्यातील आरे गावचे सुपुत्र सद्या आरेश्वर हायस्कूल आरे या प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले गणित विषयाचे शिक्षक सागर एकनाथ…

Read More

शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा २०२४ मध्ये शिरगांव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

⚡देवगड ता.०३-: शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरगांव हायस्कूलच्या ७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता पाचवी मधील कुमारी स्वरा यीगेश पाकले हीचा जिल्हा सर्वसाधारण यादीत ८ वा क्रमांक ,कु अंश सखाराम तेली याचा जिल्हा सर्वसाधारण यादीत १३ वा क्रमांक,तरइयत्ता…

Read More

शहरातील विविध समस्यांबाबत शिवसेनेने वेधले लक्ष…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला शहरातील नागरिकांना भेडसावणा-या वाहतूक कोंडी व स्वच्छतेची समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत लक्ष वेधले आहे. वेंगुर्ला बाजारपेठेत नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी, शहरातील भटक्या मोकाट जनावरांचा त्रास व्यापारी, वाहने, पादचारी यांना होत आहे. त्यांचाही विशिष्ट उपायोजना करून बंदोबस्त करावा, पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस…

Read More

भावी पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरणाची जोपासना करणे ही काळाची गरज…

अनिल हळदिवे:महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात.. ⚡बांदा ता.०३-:वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षाची जोपासना करणे ही आपली जबाबदारी असते. वृक्ष आयुष्यभर आपल्याला आनंद देतात. परंतु मानव आपल्या अभिलाषेपोटी वृक्षतोड करताना दिसून येतो. भविष्यात वृक्ष तोड रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो याची जाणीव ठेवून आपण निसर्गाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन…

Read More

अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील योजना क्रांतीकारी ठरणार…

प्रज्ञा परबय:सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादीतर्फे सरकारचे मानले.. आभार.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: वाढत्या महागाईमुळे महिला प्रचंड मेटाकुटीला आल्या आहेत. अनेक महिलांचे आर्थिक उत्पन्न काहीच नसल्याने त्यांना पुरूष मंडळींवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतून मिळणारे दीड हजार रूपये महिलेला आर्थिक मदत करू शकणार असल्याने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ही योजना क्रांतीकारी…

Read More
You cannot copy content of this page