सावंतवाडीची जागा शिवसेनेला मिळावी …
पक्षश्रेष्ठींकडे रूपेश राऊळ यांची आग्रही मागणी; पक्षाचा आदेश आला तर महाविकास आघाडी म्हणून काम करणार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेलाच मिळावा व स्थानिक उमेदवारच असावा अशी मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे केली आहे अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिली. दरम्यान वरिष्ठांचा आदेश आला तर आम्ही महाविकास आघाडी…
