गुणात्मक दृष्टीने व व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या देशामध्ये प्रथम क्रमांकाची:मनिष दळवी…
⚡ओरोस ता.१९-: जिल्हा बँकेने गेल्या चार दशकात आपली यशस्वी वाटचाल पूर्ण करत असतांना आज अखेर बँकेने रु. ५७६७ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. चालू आर्थिक वर्षात रु. ५५२.८० कोटी एवढी व्यवसायात वाढ झालेली असून बँकेचा रु. ६००० कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठण्याकडे वाटचाल सुरू आहे. बँकेने ‘आपली शेतकऱ्यांची बँक’ या ओळखीबरोबरच आता ‘डिजिटल जिल्हा बँक’ अशी…
