आरपीडीमध्ये शिक्षण सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ…
⚡सावंतवाडी ता.२३ सहदेव राऊळ-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताहाचा काल सोमवारी उत्साहात शुभारंभ झाला. २२ जुलै ते २८ जुलै कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांचा आजचा पहिला दिवस होता. यामध्ये पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्ययन-अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती, वाचन कट्टा, कथा कथन अशा वैविध्य पूर्ण उपक्रमांनी…
