बांदा शहरात डास निर्मूलन फवारणी करा…
रियाज खान: बांदा सरपंचांचा निवेदनद्वारे वेधले लक्ष.. ⚡बांदा ता.२४-: बांदा शहरात पुराचे पाणी शिरल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरातील पूर बाधित क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी शहरात डास निर्मूलन फवारणी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात बांदा सरपंच…
