वरवडे गावातील विजेच्या समस्या न सुटल्यास उपोषण करणार…
वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रमोद कांबळी यांचा इशारा.. कणकवली : पाऊस सुरू झाल्यापासून वरवडे गावातील वीज प्रवाह वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. १४ ऑगस्टपर्यंत या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर ग्रामस्थांसह आपण वीज वितरणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा वरवडे, कोष्टीवाडी येथील रहिवासी प्रमोद सदानंद कांबळी यांनी वीज वितरणच्या…
